राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्याकडे!

नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्ष आणि त्याचे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या बंडानंतर दुभंगल्यावर हा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला होता. त्यावर सुनावणी अंती आयोगाने पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. 

यामुळे शरद पवार गटाला आता नवा पक्ष आणि निवडणूक चिन्हासह निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्याकडे!  राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्याकडे! Reviewed by ANN news network on २/०६/२०२४ ०८:१५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".