पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कर्मचा-यांची दिवाळी केली गोड (VIDEO)

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कर्मचारयांना प्रत्येकी ५ किलो साखर भेट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. यासाठी पोलीस कल्याण निधीतून रक्कम खर्च केली आहे. याशिवाय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फ़े दिवाळी पहाट कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कर्मचारयांनी त्याचा आनंद लुटला.



पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कर्मचा-यांची दिवाळी केली गोड (VIDEO)  पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कर्मचा-यांची दिवाळी केली गोड (VIDEO) Reviewed by ANN news network on ११/१३/२०२३ ०७:४०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".