नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेची निवडणूक बिनविरोध

चिंचवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदपिंपरी चिंचवड शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभानाट्य परिषद कार्यालयप्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहचिंचवड येथे अध्यक्ष मा. भाऊसाहेब भोईर श्री गिरीश महाजन, (नियामक मंडळ सदस्यमध्यवर्ती) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

सर्वसाधारण सभेमध्ये पिंपरी चिंचवड शाखेची सन. २०१८ - २३ च्या कार्यकारिणी समिती ची मुदत संपुष्टात आली असल्याने मध्यवर्ती च्या सुचेननुसार पुढील पाच वर्षांसाठी कार्यकारिणी समितीची निवडणूक घेण्याचा ठराव करण्यात आला. सदर निवडणुकीसाठी मध्यवर्तीकडून श्री गिरीश महाजन यांची निरीक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली होती. त्यानुसार सर्वसाधारण सभेमध्ये निवडणुकीविषयी चर्चा झाली. मध्यवर्तीच्या शाखा व्यवस्थापन समितीने केलेल्या नियमांची सविस्तर माहिती मध्यवर्तीचे उपाध्यक्ष श्री भाऊसाहेब भोईर आणि शाखा व्यवस्थापन समिती सदस्य श्री गिरीश महाजन यांनी सभेला दिली.

त्यानंतर २० जणांनी समिती मध्ये काम करण्यात इच्छा असल्याचे सांगितले. या विषयावर सभेमध्ये साधक बाधक चर्चा करून १७ जणांच्या कार्यकारिणीची बहुमताने निवड करण्यात आली. सभेला मोठ्या संखेने  पिंपरी चिंचवड शाखेचे सभासद उपस्थित होते.

सन २०२३-२८ साठी निवडून आलेल्या कार्यकारिणी सदस्यांची नावे               

)         श्री. भाऊसाहेब सोपानराव भोईर नाट्य निर्माते

)         श्री. राजेशकुमार नौपतलाल साकला निर्माता                     

)         श्री. कृष्णकुमार किशोरीलाल गोयलनिर्माता 

)         श्री. किरण धुंडिराज येवलेकररंगकर्मी

)         श्री. सुहास दामोदर जोशीरंगकर्मीदिग्दर्शक 

)         श्री. राजेंद्र मदनलाल बंग नेपथ्यकार 

)         श्री. संतोष गोपाळ रासने अभिनेतादिग्दर्शक 

)         सौ. गौरी यशवंत लोंढे अभिनेत्रीदिग्दर्शक

)         श्री. संतोष रतन शिंदेदिग्दर्शकरंगकर्मी

१०)      श्री. नरेन्द्र दिगंबर आमलेरंगकर्मी

११)      श्री. जयराज राम काळे रंगकर्मी

१२)      श्री. सुदाम मनोहर परबरंगकर्मी

१३)      श्री. हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर निर्माता 

१४)      श्री. मनोज डाळिंबकररंगकर्मी 

१५)      श्री. मुकेश घोडकेरंगकर्मी

१६)      श्री. आकाश प्रदीप थिटे निवेदक 

१७)      सौ. रुपाली आनंद पाथरेअभिनेत्री   

      

इत्यादींची कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्याल आली तसेच,    

सल्लागार समिती म्हणून खालील मान्यवरांची नेमणूक करण्यात आली

)         श्री. हेमेंद्रभाई डाह्याभाई शहा

)         श्री. राजेंद्र रामभाऊ गोलांडे      

)         श्री. प्रकाश सोपान जगताप    

 

 

नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेची निवडणूक बिनविरोध नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेची निवडणूक बिनविरोध Reviewed by ANN news network on ११/११/२०२३ ०२:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".