१२ ऑक्टोबर रोजी लोणावळा येथे वंध्यत्व निवारण व उपचारांसाठी मोफत शिबीर

 

  लोणावळा : लोणावळा येथील कल्पतरू हॉस्पिटल मध्ये डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या डी पी यु आय व्ही एफ आणि एन्डोस्कोपी सेंटरच्यावतीने  वंध्यत्व निवारण व उपचारासाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन येत्या गुरुवार दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १:३० ते  ४:३० वा  करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मार्गदर्शन वंध्यत्वरोग तज्ज्ञांद्वारे करण्यात येईल.

 

वंध्यत्वाने ग्रस्त महिला व पुरुष यांनी वंध्यत्व निवारण व उपचारासाठी मोफत तपासणी व मार्गदर्शन  शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबीर कल्पतरू हॉस्पिटल वर्धमान सोसायटीलोणावळा पोलीस स्टेशन जवळलोणावळा पुणे येथे होत आहे.  अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीकरिता संपर्क क्र. ८८८८८४४८३१ वर संवाद साधू शकता.

१२ ऑक्टोबर रोजी लोणावळा येथे वंध्यत्व निवारण व उपचारांसाठी मोफत शिबीर १२ ऑक्टोबर रोजी लोणावळा येथे वंध्यत्व निवारण व उपचारांसाठी मोफत शिबीर Reviewed by ANN news network on १०/१०/२०२३ ०४:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".