नागपूर : मकरधोकड़ा काटोल रोड, नागपूर येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुले आणि महिलावर्गाने यामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रेम भाऊ, अरविंद धुर्वे, रोशन यादव, आशुतोष ग्वालबंशी, सागर वडावे, सौरभ कुसराम, अमित किरणांके, सुरज मसराम, अविनाश मसराम, आर्यन वडावे, सुधाकर तोडसे, अमन तोडसे, विवेक उईके, कैलास मडावी, शुभम घवघवे, शुभम उईके, ऋषी बालपांडे, हिमांशू इव्हानाटे, ऋषभ वडावे, शुभम किरण, शिवम किरणांचे, लाडू उईके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून लहान मुले आणि महिलावर्गाला शुभेच्छा दिल्या.
मकरधोकड़ा काटोल रोड, नागपूर येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
९/१६/२०२३ ०९:५५:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/१६/२०२३ ०९:५५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: