मैनपुरी : उत्तरप्रदेशमध्ये ’झोलाछाप’ डॉक्टरांची संख्या अधिक आहे. सरकारी रुग्णालयांची अवस्था बिकट असल्याने अनधिकृत अवैध हॉस्पिटल्सचे पेव फ़ुटले आहे. मैनपुरी येथील अशाच एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलेल्या एका युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह हॉस्पिटलबाहेर टाकून डॉक्टर पसार झाले. चुकीचे इंजेक्षन दिल्यामुळे या युवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
उपचार सुरू असताना मृत्यू झालेल्या युवतीचा मृतदेह हॉस्पिटलबाहेर टाकून डॉक्टर पसार (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
९/३०/२०२३ ०१:३६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/३०/२०२३ ०१:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: