पुणे : पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी जाहीर केली आहे.कार्यकारिणीमध्ये १८ जणांवर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. सरचिटणीसपदी ८ जणांची तर १८ जणांची चिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.
उपाध्यक्ष
-विश्वास ननावरे
-प्रशांत हरसुले
-मंजुषा नागपुरे
-जीवन जाधव
-सुनील पांडे
-शाम देशपांडे
-प्रमोद कोंढरे
-अरुण राजवाडे
-तुषार पाटील
-स्वरदा बापट
-योगेश बाचल
-भूषण तुपे
-संतोष खांदवे
-महेंद्र गलांडे
-रुपाली धाडवे
-हरिदास चरवड
-गणेश कळमकर
-प्रतिक देसर्डा (भा.ज.यु.मो. पुणे शहर प्रभारी)
सरचिटणीस
-वर्षा तापकीर ( भा.ज.पा. महिला आघाडी पुणे शहर प्रभारी)
-राजेंद्र शिळीमकर
-रवी साळेगावकर
-सुभाष जंगले
-राघवेंद्र मानकर
-पुनीत जोशी
-राहुल भंडारे
-महेश पुंडे
चिटणीस
-कुलदीप सावळेकर
-किरण कांबळे
-किरण बारटक्के
-अजय खेडेकर
-आदित्य माळवे
-राहूल कोकाटे
-विवेक यादव
-उदय लेले
-विशाल पवार
-लहू बालवडकर
-उमेश गायकवाड
-सुनील खांदवे
-प्रविण जाधव
-हनुमंत घुले
-रेश्मा सय्यद
-अनिल टिंगरे
-आनंद रिठे
-दुष्यंत मोहोळ
युवा मोर्चा अध्यक्ष – करण मिसाळ
महिला मोर्चा अध्यक्ष – हर्षदा फरांदे
ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष – नामदेव माळवदे
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष – भीमराव साठे
अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष – इम्तियाज मोमीन
व्यापारी आघाडी अध्यक्ष – उमेश शहा
Reviewed by ANN news network
on
९/१८/२०२३ ०२:०९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: