पुणे: महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू लॉ अॅकडमी चे प्रा.डॉ. मोरेश्वर कोठावदे यांना शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतरत्न मौलाना आझाद एज्युकेशनल फाऊंडेशनने नेहरू मेमोरियल हॉल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी कुलगुरु डॉ.एस.एन. पठाण यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून खा.सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.अमानत तांबोळी,इक्बाल अन्सारी, रफीक तांबोळी आदी उपस्थित होते
डॉ. मोरेश्वर कोठवदे यांना डॉ. राधाकृष्णन पुरस्कार
Reviewed by ANN news network
on
९/१५/२०२३ ०२:१३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/१५/२०२३ ०२:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: