चिंचवड : इंदिरानगर येथील शिवमंदिरात दिनांक २१ ऑगस्ट रोजी श्रावण मासातील पहिल्या सोमवारी महादेव पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. मागील ३७ वर्षांपासून ही परंपरा आहे. पालखी सोहळ्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी या कार्यक्रमाला माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नामदेव ढाके आणि माधुरी कुललर्णी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
इंदिरानगर येथील महादेव पालखी सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
Reviewed by ANN news network
on
८/२१/२०२३ ०२:२७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/२१/२०२३ ०२:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: