प्रेरणा गावंड
कामोठे : शून्यातून विश्व निर्माण करणारे मराठा समाजाचे जेष्ठ समाज सेवक दानशूर उद्योजक प्रकाश दादासाहेब देशमुख यांचे कामोठे शहराच्या एन्ट्री पॉइंट वरील अतिथी लेजंड्स हॉटेल,बैन्क्वेट हॉल ,फॅमिली रेस्टोरेंट ,वाईन डाईन ,प्रशस्त आणि लॅविश् रूम्स या नवीन वास्तू असलेल्या नवीन हॉटेल उद्योगाचा शुभारंभ दि.4 जून 2023 रोजी स्टार सेलिब्रिटी सई ताम्हणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
आयोजक म्हणून एम्पोवर मराठा महाकुटुंब सकल मराठा समाज व देशमुख मित्र परिवाराने जवाबदारी पार पाडली.
यावेळी आमदार भास्कर जाधव आमदार प्रशांत ठाकूर , विनायक राऊत , माजी आमदार बाळाराम पाटील , प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, विनोद साबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: