पुणे : भारताच्या संरक्षण विभागातील महत्वपूर्ण संस्था डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर पाकिस्तानने लावलेल्या हनीट्रॅपमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांना अट्कही झाली आहे. या प्रकारामुळे रिक्त झालेल्या संचालकपदी डॉ. मकरंद जोशींची नियुक्त करण्यात आली आहे.
जोशींनी अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठातून इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी मिळवली असून संशोधन आणि विआकसामध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकरांच्या जागी डीआरडीओमध्ये डॉ. मकरंद जोशी
Reviewed by ANN news network
on
६/०२/२०२३ ०९:४०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: