सलग 22 वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा कायम
मंदार आपटे
खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ,खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव या प्रशालेतील पार्थ धीरज तलाठी 99.80 % गुण मिळवून प्रशालेत प्रथम तर परिमल विनोद स्वामी 99.40 % गुण मिळवून प्रशालेत द्वितीय, नील संदेश पाटणे 99.00% गुण मिळवून प्रशालेत तृतीय, तनिष्क सांबप्रसाद महाजन 98.80 % गुण मिळवून प्रशालेत चौथा, विवेक संतोष तांबट 98.60 % गुण मिळवून प्रशालेत पाचवा, अर्णव विजयकुमार भिसे 98.20 % गुण मिळवून प्रशालेत सहावा तर आर्यन संजय गडाळे 98.00 % गुण मिळवून प्रशालेत सातवा आला आहे. एकुण 47 विद्यार्थ्यांपैकी 34 विद्यार्थ्यानी 90.00 % पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.
संस्कृत विषयात 47 विद्यार्थ्यांपैकी 12 विद्यार्थ्यानी 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.
विषयातील प्रथम विद्यार्थी
मराठी विषयात प्रथम पार्थ धीरज तलाठी 99 गुण
अदिती संतोष पाटील
संस्कृत विषयात प्रथम पार्थ धीरज तलाठी 100 गुण
नील संदेश पाटणे
तनिष्क सांबप्रसाद महाजन
विवेक संतोष तांबट
अर्णव विजयकुमार भिसे
गाडले आर्यन संजय
अदिती संतोष पाटील
धनंजय संजय साळुंके
यश मंदार मोडक
श्रेया प्रवीण पंदेरे
शुशांत सुरेश काणीम
ओंकार महादेव खोत
इंग्रजी विषयात प्रथम परिमल विनोद स्वामी 96 गुण
नील संदेश पाटणे
गायत्री रवींद्र देवळेकर
गणित विषयात प्रथम पार्थ धीरज तलाठी 100 गुण
नील संदेश पाटणे
तनिष्क सांबप्रसाद महाजन
वैभव चंद्रकांत चौधरी
यश मंदार मोडक
विज्ञान विषयात प्रथम तनिष्क सांबप्रसाद महाजन 97 गुण
समाजशास्त्र विषयात प्रथम परिमल विनोद स्वामी 98 गुण
वैभव चंद्रकांत चौधरी
एकूण परीक्षेस प्रविष्ट 47 विद्यार्थ्याची टक्केवारी
1) 90 % पेक्षा अधिक गुण प्राप्त - 34 विद्यार्थी
2)विशेष योग्यता श्रेणी 75 % ते 89 % गुण - 12 विद्यार्थी
3)प्रथम श्रेणी 68.20 % ते 74 % गुण - 01 विद्यार्थी
या विद्यार्थ्याना संस्थेचे सल्लागार व मार्गदर्शक श्रीरंग बापट, मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, पर्यवेक्षक संतोष भोसले, वर्गशिक्षक महादेव वाघमोडे, विनोद टेंबे, संदेश जाधव, शांतीलाल आव्हाड, रागिणी जामकर, रामचंद्र भिंगारे, दिलीप मोहिते, सुनील यादव, यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, नियामक मंडळाचे चेअरमन पेराज जोयसर, तसेच पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन विनोद बेंडखळे, प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढढा व सर्व सल्लागार, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: