पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वायसीएम रुग्णालय, स्मार्ट सिटी व अखिल भारतीय भूलतज्ञ संघटना (सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अजंठा नगर येथे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे प्राण कसे वाचवायचे याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
आरोग्य जनजागृती कार्यक्रमातंर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत हृदयविकाराचा झटका, शॉक, अपघात इ. मार्गदर्शक तत्त्वांनुसार सीपीआर / सीओएलएस कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये वायसीएम रुग्णालयाचे उपअधीक्षक तथा भूलतज्ज्ञ मा. डॉ. उज्ज्वला अंदुरकर, मा. डॉ. मनीषा सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण देवून विद्यार्थ्यांना "अवयव दान" या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य शशिकांत साबळे, गटनिदेशक ए. एस. मोरे, एस. बी. पावडे, शिल्पनिदेशक डी. एस. वानखेडे,श्री. ऐवले, श्री. गुरव यांच्यासह मनपा अधिकारी व स्मार्ट सिटीचे प्रतिनिधी बिनीश सुरेंद्रन, जस्टीन मॅथ्यू, किरण लवटे यांचेसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सहभागी विद्यार्थ्यांना मॅनेक्
Reviewed by ANN news network
on
५/११/२०२३ ०४:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: