क्षत्रिय महासभा पुणे जिल्हाध्यक्षपदी नवीन सिंह यांची नियुक्ती

पुणे : अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी विमाननगर (पुणे ) येथील नवीन सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
राष्ट्रीय अध्यक्ष कुलदीप सिंह तंवर तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ठाकूर भुवालसिंह यांनी नियुक्तीचे पत्र दिले.जिल्ह्याची कार्यकारिणी एक महिन्यात करण्यात येणार असून पुणे जिल्ह्यात संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे नवीन सिंह यांनी सांगीतले.या नियुक्तीबद्दल नवीन सिंह यांचे संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले 

क्षत्रिय महासभा पुणे जिल्हाध्यक्षपदी नवीन सिंह यांची नियुक्ती क्षत्रिय महासभा पुणे जिल्हाध्यक्षपदी नवीन सिंह यांची नियुक्ती Reviewed by ANN news network on ५/०९/२०२३ ०१:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".