महाराष्ट्र गांधी स्मारक निधी , युवक क्रांती दलाकडून आयोजन
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात ' गांधी विचार दर्शन शिबिर ' या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १४ मे २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात ही कार्यशाळा गांधी भवन, कोथरूड पुणे येथे होईल.
या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, प्रा. श्रीरंजन आवटे मार्गदर्शन करतील.डॉ. कुमार सप्तर्षी,(अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि संस्थापक, युवक क्रांती दल) हे अध्यक्षस्थानी असतील.
कार्यशाळा प्रवेशासाठी सुदर्शन चखाले 7887630615,संदीप बर्वे,9860387827,
सचिन पांडुळे 9096313022 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गांधी विचार दर्शन शिबिराचे पुण्यात आयोजन
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२३ ०१:३४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२३ ०१:३४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: