शिक्षण महर्षी नीलकंठ चिंचवडे यांचे निधन

 


चिंचवड : गोरगरीबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून अहोरात्र झटणारे पिंपरी चिंचवड शहरातील शिक्षण महर्षी नीलकंठ चिंचवडे यांचे १२ एप्रिल रोजी निधन झाले.  ते ८५ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते.

चिंचवडे सर या नावाने शहरात सर्वशृत असलेल्या नीलकंठ चिंचवडे यांनी मोठे कष्ट उपसून चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्याद्वारे सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल असे पाहिले, प्रसंगी शालेय शुल्क भरण्याची ऐपत नसलेल्यांनाही शिक्षणासाठी मदत केली.

शहराचा शैक्षणिक इतिहास त्यांच्या नावाविना अपूर्ण भासेल इतके भरीव काम त्यांनी या क्षेत्रात केले. 


शिक्षण महर्षी नीलकंठ चिंचवडे यांचे निधन शिक्षण महर्षी नीलकंठ चिंचवडे यांचे निधन Reviewed by ANN news network on ५/१२/२०२३ ०४:१४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".