पुणे : श्री रामजी संस्थान (तुळशीबाग) यांच्या वतीने आयोजित श्री रामनवमी उत्सवानिमित्त गुढीपाडव्याला आज पं.समीर दुबळे यांचे शास्त्रीय गायन आयोजित केले आहे.
रात्री ८.३० ते १० दरम्यान हे गायन होणार आहे.त्यांना तबल्यावर चारुदत्त फडके,हार्मोनियम वर अदिती गराडे,पखवाज वर आकाश तुपे वाद्यांची साथसंगत करणार आहेत. निलेश धाक्रस,मृदुला तांबे,रविराज काळे गायनाची साथ देणार आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध अष्टमी दरम्यान दरवर्षी हा उत्सव आयोजित केला जातो.
पुणे : श्री रामनवमी उत्सवानिमित्त आज पं.समीर दुबळे यांचे गायन
Reviewed by ANN news network
on
३/२२/२०२३ ०१:१०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/२२/२०२३ ०१:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: