नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपूर येथे दाखल झाले. त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे जोशात स्वागत केले. परवा काढलेल्या मोर्चानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. या हिवाळी अधिवेशनात आघाडीने राज्य सरकारला विविध मुद्द्यांवर पेचात पकडण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही संघर्ष करण्याचे आघाडीने ठरविले असल्याचे कळते.
व्हाट्सअप : https://api.whatsapp.com/send?phone=918483079579
जाहिरात
नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपूर येथे दाखल
Reviewed by ANN news network
on
१२/१९/२०२२ १०:५१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: