पिंपरी: खंडेनवमी असल्यामुळे मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार, कारखानदार यांनी कारखान्यांमध्ये यंत्रपूजन केले.
टाटा मोटर्स, सॅण्डविक एशिया, अल्फा लावल, जे.एन.मार्शल, थायसन क्रृप, सेंच्यूरी एन्का, गरवारे वॉलरोप्स, थरमॅक्स, बजाज ऑटो, बजाज टेम्पो, पद्मजी पेपर मिल आदी कारखान्यात कामगारांनी यंत्र पूजन करून खंडेनवमी उत्साहात साजरी केली.
पिंपरी चिंचवड : शहरात खंडेनवमी साजरी
Reviewed by ANN
on
१०/०४/२०२२ १०:४५:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: