१८ ऑक्टोबर रोजी ' कलरलेस ' चे सादरीकरण

 


पुणे : 'डिफरंट स्ट्रोक्स  '  प्रस्तुत   ' कलरलेस ' हे भरतनाट्यम,अभिनय आणि चित्रकलेचा एकत्रित अविष्कार  असलेले प्रायोगिक सादरीकरण    मंगळवार, १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ७:३० वाजता ,'द बेस' , एरंडवणे येथे  होणार आहे.

संकल्पना सुचेता जोशी यांची आहे. प्रकाश योजना सचिन लेले यांची असून या सादरीकरणाला  आनंद चाबुकस्वार यांनी आवाज ( व्हॉईस ओव्हर ) दिला आहे. १२ युवती यात सहभागी होणार आहेत. 'कलरलेस' हा या पूर्वग्रहांनी त्रासलेल्या मनाचा व मनातील चेतना, जाणीवा यांचा संवाद आहे. मन ज्यावेळा तटस्थपणे आपल्या चुकांकडे बघते, आपण अस का वागतो याचा मागोवा घेते तेव्हा त्याला काय दिसते त्याचे प्रतिबिंब कलरलेस मध्ये आपल्याला दिसतेदेणगी प्रवेशिकांकरिता  करिता ९८५०११८२८९ वर संपर्क करावा. देणगी प्रवेशिका  कार्यक्रमाच्या १ तास आधी 'द बेस 'ला उपलब्ध असतील
१८ ऑक्टोबर रोजी ' कलरलेस ' चे सादरीकरण १८ ऑक्टोबर  रोजी  ' कलरलेस ' चे सादरीकरण Reviewed by ANN news network on १०/११/२०२२ १२:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".