महात्मा गांधी सप्ताहानिमित्त मंगळवारी शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन

 



पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमित्त    ह.भ.प.शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन गांधी भवन(कोथरूड) येथे  होणार आहे.मंगळवारी, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता हे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.६ ऑक्टोबर रोजी  सायंकाळी ६ वाजता  पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे.७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत ,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे.




महात्मा गांधी सप्ताहानिमित्त मंगळवारी शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन  महात्मा गांधी सप्ताहानिमित्त मंगळवारी शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन Reviewed by ANN news network on १०/०३/२०२२ ०३:२०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".