पुणे : ॠतुरंग फाउंडेशनच्या वतीने चाकण परिसरातील कातकरवस्ती, पठारेवाडी येथे गोरगरीबांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (दि. 22) दुपारी दोन वाजता त्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनच्या वैशाली आघाव यांनी दिली. या वेळी पिंकी टिलोकचंदाणी, नितीन मोरे आणि केशव आघाव हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
चाकण पसिरात गोरगरिबांना दिवाळी फराळाचे वाटप
Reviewed by ANN news network
on
१०/२०/२०२२ १२:३३:०० PM
Rating: 5
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: