पिंपरीगावात रावण दहन

 



पिंपरी : पिंपरी गावातील माजी नगरसेवक संदीप वाघेरे  यांच्या वतीने विजयादशमीच्या निमित्ताने नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर रावण दहनाचा कार्यक्रम  साजरा करण्यात आला. या वेळी हजारो प्रेक्षक हजर होते.

क्रीडांगणावर ७० फुटी प्रतिकृती तयार  करण्यात आली होती. तिचे दहन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक निलेश बारणे, तुषार कामठे,  संतोष कुदळे, पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, सामाजिक कार्यकर्ते भरत लांडगे, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, सुभाष वाघेरे, तानाजी वाघेरे, सुरेश शिंदे, संदीप कापसे, संदीप गव्हाणे आदी उपस्थित होते. 


पिंपरीगावात रावण दहन पिंपरीगावात रावण दहन Reviewed by ANN news network on १०/०६/२०२२ ०९:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".