'संसदीय लोकशाहीचे भवितव्य'विषयावर डॉ.उल्हास बापट यांचे व्याख्यान

 

पुणे : : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमित्त   सोमवार,३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता 'संसदीय लोकशाहीचे भवितव्य' या विषयावर डॉ. उल्हास बापट  यांचे व्याख्यान होणार आहे. गांधी भवन(कोथरूड) येथे हे व्याख्यान होणार आहे. 

४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ह.भ.प.शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन होणार  आहे.६ ऑक्टोबर रोजी  सायंकाळी ६ वाजता  पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे.७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत ,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे. 



'संसदीय लोकशाहीचे भवितव्य'विषयावर डॉ.उल्हास बापट यांचे व्याख्यान 'संसदीय लोकशाहीचे भवितव्य'विषयावर डॉ.उल्हास बापट यांचे व्याख्यान Reviewed by ANN news network on १०/०२/२०२२ १०:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".