चिंचवड : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी डॉक्टर प्रताप सोमवंशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल ग्रँड एक्झॉटिका हॉटेलमध्ये पार पडली, यामध्ये नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नवी कार्यकारिणी पुढील प्रमाणे; अध्यक्ष प्रताप सोमवंशी ,सचिव रमेश केदार ,कोषाध्यक्ष भाऊसाहेब वाघमोडे सदस्य संतोष भांडवलकर, किशोर महाजन, अभय तांबिले, धनंजय पाटील, अमृत पेरणे, नीलेश वाघमारे, सुनील भोये, सुशील सिंघवी, प्रशांत बंब, प्रसाद काटे, अभिजीत आग्रे, नीलेश लोंढे, सुभाष निकम. महिला प्रतिनिधी अर्चना शिंदे, सारिका भोईर, अंजली आवटे, शिल्पा स्वार निमा वुमन्स फोरम अध्यक्षा जबीन पठाण, सचिवा प्रतिभा लबडे, कोषाध्यक्ष संगीता गायकवाड, उपाध्यक्षा मयूरी मोरे, हेमा चंद्रशेखर , सहसचिव रोहिणी बऱ्हाणपुरे ठाकूर सदस्य स्मिता पाटील, अदिती तांबिले, अर्चना घाडगे सायली वळसंगकर, चंचला केदार,ज्ञानेशा देसाई, स्नेहल लांडगे, स्वप्ना डांग माळी, सोनाली काटे.
ज्येष्ठ सदस्य डॉ प्रमोद कुबडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम अतिशय चोख पार पाडले .
मावळते अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव डॉ अभय तांबिले व खजिनदार डाँ.सुनील पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
Reviewed by ANN news network
on
१०/१०/२०२२ ०९:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: