पिंपरी : शहरातील अॅड. संजय माने यांच्या मातु:श्री इंदुबाई गणपत माने यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या मागे अॅड. सुनील माने आणि अॅड. संजय माने, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर पिंपरी चिंचवड लिंक रोड येथील स्मशानभूमीमध्ये मंगळवारी सकाळीअंत्यसंस्कार करण्यात आले.
इंदुबाई माने यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
९/२७/२०२२ ०२:२५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२७/२०२२ ०२:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: