video : इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित; नागरिकांच्या जीवाशी खेळ

इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित नागरिकांच्या जीवाशी खेळ आळंदीतून वाहणा-या इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित झाले असून त्याला फ़ेस येत आहे. पुढील दृष्य सिद्धबेट बंधारा परिसरातील आहे. या बंधा-यातून आळंदीला पाणीपुरवठा होतो. या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपेत आहे का? असा प्रश्न येथील त्रस्त नागरिक विचारत आहेत.
video : इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित; नागरिकांच्या जीवाशी खेळ video : इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित; नागरिकांच्या जीवाशी खेळ Reviewed by ANN news network on ४/२१/२०२२ १०:५८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".