वाईन विक्रीच्या निर्णयाला वडगाव मावळमध्ये विरोध



वडगाव मावळ : किराणा दुकानातून वाईन किक्री करण्यास परवानगी देण्याच्या महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाला मावळ तालुका भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाने विरोध दर्शविला आहे. शुक्रवारी त्याबाबतचे निवेदन जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मावळ तहसील कार्यालयाला दिले.  
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष सुरेश टाकळकर, राधेश्याम जगताप, शिवाजीराव खेडेकर,मावळ तालुका संघटक अ‍ॅड संजय पाटील, सचिन रगडे, नीता गायकवाड, शिल्पा येवले राज निघिजकर,रोनित अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नायब तहसिलदार चाटे यांनी निवेदन स्वीकारले.

वाईन विक्रीच्या निर्णयाला वडगाव मावळमध्ये विरोध  वाईन विक्रीच्या निर्णयाला वडगाव मावळमध्ये विरोध Reviewed by ANN on २/०६/२०२२ १०:१४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".