लोणावळा : शेतकरी बांधवांनी आपला गोवंश कत्तलीसाठी न देता गो माता
फाऊंडेशनला कळवावे. गोमाता फाऊंडेशन आपल्याकडून कसायांपेक्षा
हजार रुपये जास्त देऊन गोशाळेत नेऊन मरेपर्यंत सांभाळ करणार आहे.त्यासाठी
खालील मोबाइल नंबरवर संपर्क करावा असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.शिवशंकर
स्वामी(खाडगांव)-
9921481102, विशाल
भंडारे(सोलापूर)-7666796643,
गणेश वाघ(पंढरपूर)-8282824209, समर्थ गेजगे (मिरज)- 8956394011, शुभम जोशी(सांगली)-8329205375, विशाल चव्हाण(सातारा)-8181819484, हेमंत शेळके (सातारा)-8459644178,
अभिजीत भंडारे(सातारा)-7499235614, निलेश भंडारे, (सातारा)7499692100,
विशाल साळुंखे (सातारा- 8551889662 ह्या नंबरवर संपर्क साधावा.
गोवंशाची कत्तल करू नका, गोमाता फाऊंडेशनचे शेतकर्यांना आवाहन
Reviewed by ANN
on
२/१३/२०२२ १०:१४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: