पिंपरी चिंचवड शहरात कोरोना, ओमीक्रॉनचा आलेख वाढता

पिंपरी : बुधवारी शहरात सहा नवे ओमीक्रॉनचे रुग्ण आढळला असून कारोनोचे ५९० नवीन रुग्ण आढळले आहेत. एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. सध्या शहरात १३६८ कोरोना रुग्ण आहेत. यापैकी ११०५ गृहविलगीकरणात असून २६३ शहरातील विविध रुग्णालयात दाखल आहेत. आजवर शहरात २ लाख ८० हजार ५१२ कोरोनाग्रस्त आढळले. त्यापैकी ४ हजार ५२६ जणांचा मृत्यू झाला. आज १२ हजार ५० जणांना लस देण्यात आली असून ६६९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना, ओमीक्रॉनचा आलेख वाढता पिंपरी चिंचवड शहरात कोरोना, ओमीक्रॉनचा आलेख वाढता Reviewed by ANN news network on १/०५/२०२२ ०९:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".