लोणावळा : शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांची ९१ वी जयंती साजरी करण्यात आली.
शिवसेना संपर्क कार्यालयात मीनाताई ठाकरे यांच्या प्रतीमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, शहर समन्वयक जयवंत दळवी, युवासेना अधीकारी शाम सुतार, उपशहरप्रमुख संजय भोईर, संगिता कंधारे, नगरसेविका कल्पना आखाडे, प्रभाताई अकोलकर, मनीषा भांगरे, अशोक गवारने, मुन्ना स्वामी, जितेंद्र ठोंबरे, धीरज घारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोणावळा शहर शिवसेनेतर्फे मीनाताई ठाकरे जयंती साजरी
Reviewed by ANN news network
on
१/०६/२०२२ १०:४७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: