लोणावळा : लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेमध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, श्रीधर पुजारी, संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, लोणावळा शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे, चंद्रकांत जोशी, ललित सिसोदिया, सुनिल इंगूळकर, रामविलास खंडेलवाल, दिलीप गुप्ता, गिरिष पारख, पुजा गायकवाड, ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, मंदा सोनवणे, विजय शेवाळे, निखिल कविश्वर, विशाल पाडाळे, प्रशांत पुराणीक, बंडू येवले, नितिन तिकोणे, संतोषी तोंडे, हेमा कचरे, संतोष सरदेशमुख, गोपीनाथ मानकर, धनंजय रोकडे, सिद्धार्थ लांडगे आदी मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.
लोणावळ्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा
Reviewed by ANN news network
on
१/०६/२०२२ १०:५८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: