पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण वाढले

पिंपरी : मंगळवारी शहरात एक नवा ओमीक्रॉनचा रुग्ण आढळला असून कारोनोचे ३५० नवीन रुग्ण आढळले आहेत. एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. सध्या शहरात ८०५ कोरोना रुग्ण आहेत. यापैकी ५७२ गृहविलगीकरणात असून २३३ शहरातील विविध रुग्णालयात दाखल आहेत. आजवर शहरात २ लाख ७९ हजार ९२२ कोरोनाग्रस्त आढळले.त्यापैकी ४ हजार ५२६ जणांचा मृत्यू झाला. आज १२ हजार १४८ जणांना लस देण्यात आली असून ७७३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण वाढले पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण वाढले Reviewed by ANN news network on १/०४/२०२२ १०:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".