पिंपरी चिंचवड शहरात नायजेरियातून आलेले दोघे कोरोना बाधित

पिंपरी  : दक्षिण आफ्रिकेतून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या दोघांचा कोरणा चाचणी अहवाल पॉझिटिव आला असून त्यामुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे या दोघांच्या घशातील द्रवाचा नमुना आणि जीनोम सिक्वेन्स इन चाचणीही करण्यात आली असून त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरणा बाधित यांची संख्या झपाट्याने घटत चालले होते मृत्यू दही जवळपास शून्याच्या आसपास होता अनेक दिवस केवळ एक मृत्यू शहरात होत असताना दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा हो मिक्रोन या कोरोनावषाणूचा नवा अवतार आढळून आला आहे हा विषाणू मागील अन्य विषाणूंच्या पेक्षा अधिक संसर्गजन्य असल्यामुळे त्याबाबत भीतीचे वातावरण आहे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून होणारी विमान वाहतूक बंद केले आहे
दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले  6 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, भाईंदर, डोंबिवली आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. त्यामुळेच महापालिका प्रशासन सावध आहे.  हे सहा रुग्ण  ओमिक्रॉन विषाणूने संक्रमित आहेत की नाही याचा चाचणी रिपोर्ट येणेअजून बाकी आहे.

दक्षिण आफ्रिकेतून एक जण  डोंबिवलीत (Dombivali Corona case) आला त्या  प्रवाशाची चाचणी झाली. त्याच्या कुटुंबियाचीही झाली. त्यात तो प्रवाशी पॉझिटिव्ह आला.  कुटुंबिय मात्र निगेटीव्ह आले. 

पिंपरी चिंचवड शहरात नायजेरियातून आलेले दोघे कोरोना बाधित पिंपरी चिंचवड शहरात नायजेरियातून आलेले दोघे कोरोना बाधित Reviewed by ANN news network on १२/०१/२०२१ ०९:१३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".