पुणे: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काळेपडळ येथील 'वाडकर मळा ते सय्यदनगर रेल्वेगेट' मार्ग आता 'एकेरी'; वाहतूक शाखेचे आदेश
पुणे: पुणे शहर वाहतूक शाखे अंतर्गत काळेपडळ वाहतूक विभागातील वाडकर मळा ते सय्यदनगर रेल्वेगेट, तसेच सय्यदनगर रेल्वेगेट ते श्रीराम चौक दरम्यानचा रस्ता अत्यंत अरुंद आहे
पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर करून या परिसरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी अंतिम आदेश निर्गमित केले आहेत
त्यामुळे आता सय्यदनगर रेल्वेगेट कडून वाडकर मळा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गाने येण्यास मनाई असेल
Labels: Pune Traffic Updates, PCMC Palkhi Sohala 2026, Ashadhi Ekadashi, Traffic Diversions Pune, PMC Electrical Safety, Sayyadanagar One Way
Search Description: Pimpri-Chinchwad and Pune traffic police issued route diversions for Sant Tukaram and Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026. PMC issues rain safety guidelines for electrical pillars.
Hashtags: #PalkhiSohala2026 #PuneTraffic #PCMCTraffic #Alandi #Dehu #TrafficAlert #PMCSafety #Monsoon2026 #PunePolice
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: