PCCOE मध्ये मराठीतून इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल आमदार अमित गोरखे यांच्याकडून विधान परिषदेत अभिनंदन
मुंबई: मराठी भाषेचे संवर्धन, मराठीला उच्च शिक्षणात अधिक सन्मानाचे स्थान आणि मातृभाषेतून तांत्रिक शिक्षणाचा विस्तार या दृष्टीने महाराष्ट्रात एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे
विधान परिषदेत मराठी भाषा संवर्धनासंदर्भातील महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, "मराठी ही केवळ दैनंदिन व्यवहाराची भाषा न राहता ती खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम झाली पाहिजे
आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केलेल्या या औचित्याच्या मुद्द्याला आणि चर्चेला उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी सभागृहात सकारात्मक उत्तर दिले
शेवटी, महाराष्ट्रातील इतरही नामांकित शैक्षणिक संस्थांनी पीसीसीओई (PCCOE) कॉलेजचा हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपापल्या महाविद्यालयांमध्ये मराठीतून व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाचे नवे मार्ग खुले करावेत, अशी अपेक्षा आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केली असून संस्थेच्या या दूरगामी निर्णयाचे पुनश्च कौतुक केले आहे
Labels: Amit Gorkhe MLA, PCCOE Pune, Marathi Language, Technical Education, Maharashtra Vidhan Parishad, Uday Samant
Search Description: MLA Amit Gorkhe congratulated Pimpri Chinchwad College of Engineering (PCCOE) in the Legislative Council for starting an Engineering degree course in Marathi.
Hashtags: #MarathiGnyanbhasha #PCCOE #AmitGorkhe #VidhanParishad #MarathiLanguage #EngineeringInMarathi #PimpriChinchwad #UdaySamant
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: