:
मुंबई:
मुंबईतील मानखुर्द परिसरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात ३५ व्या विशेष सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे
पूर्व परिमंडळ १, मुंबई अधिनस्त मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२१ मध्ये या अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती
हे काम आव्हानात्मक असतानाही पैरवी अधिकारी धोंडे आणि समन्स बजावणी अंमलदार गावंड यांनी तत्परता दाखवून भिवंडी येथील शाळेतून जुने अभिलेख तपासले आणि जन्म दाखला न्यायालयात सादर केला
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई) धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त (पूर्व परिमंडळ १) समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त (ट्रॉम्बे विभाग) कलीम शेख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू पाटील, पोलीस निरीक्षक विनोद मालवे, दत्तक अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक जोत्स्ना धोंडे, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय गावकर, कोर्ट कारकून शुभांगी पाटील, तेजश्री करांडे व मुकेश नुगुरवार यांनी समन्वयाने यशस्वी केली
Labels: Mumbai Crime, POCSO Case, Mumbai Court Verdict, Mankhurd Police, Child Safety
Search Description: Mumbai Special Court sentences Zahir Zakirhussain Sheikh to 20 years of rigorous imprisonment in the Mankhurd minor assault case.
Hashtags: #MumbaiCrime #POCSO #CourtVerdict #MumbaiPolice #Justice
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: