कलेक्शनची प्रमुख वैशिष्ट्ये
महिलांसाठी खास: हे कलेक्शन आत्मविश्वासू, निडर आणि फॅशनविषयी जागरूक असलेल्या महिलांसाठी तयार करण्यात आले आहे.
डिझाइन: यातील प्रत्येक घड्याळात आधुनिकता आणि पारंपरिक सौंदर्याचा सुंदर मिलाफ आहे, जे महिलांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक आकर्षक बनवते.
उपस्थित मान्यवर: या कार्यक्रमाला नॅशनल सेल्स हेड राहुल पांडे, रिजनल बिझनेस मॅनेजर संजीव रंजन आणि सीटी पुंडोळे अँड सन्सचे संचालक कावस पुंडोळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात इन्फ्लूएंसर अनुजा यांनी फॅशन आणि समुदाय यांना एकत्र आणत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
Raga by Titan, Cocktails Collection, Pune, Watch Launch, CT Pundole & Sons, Rahul Pandey, Sanjeev Ranjan, Fashion.
#RagaByTitan #Watches #Pune #CocktailsCollection #Fashion #LuxuryWatches #Style
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: