पुणे, (प्रतिनिधी): मॉर्निंग वॉकवरून घरी
परत येत असताना,
६१ वर्षीय महिलेच्या
गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने
हिसकावून नेणाऱ्या एका चोरट्याला
पुणे शहर पोलिसांच्या
गुन्हे शाखा १
ने ताब्यात घेतले
आहे
गुन्हे
शाखा १ ने
केलेल्या तपासणीत हा चोरटा
रेकॉर्डवरील असल्याचे निष्पन्न झाले
आहे
Crime, Robbery, Chain Snatching, Pune Police, Law College Road
#Pune #ChainSnatching #PunePolice #CrimeNews #Robbery
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; पोलिसांच्या ताब्यात रेकॉर्डवरील चोरटा
Reviewed by ANN news network
on
८/०८/२०२५ ०१:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: