सविस्तर बातमी
पुणे
महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क
कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, २९
जुलै रोजी वैकुंठ
स्मशानभूमीत देखभाल दुरुस्तीची कामे
हाती घेण्यात येणार
आहेत
या
दिवशी शव दहनासाठी
३ विद्युत दाहिन्या
तसेच लाकडावरील दहनासाठी
ए.पी.सी.
शेड क्र. १, २
व ३ मधील
एकूण १८ पायर्स
चालू राहणार आहेत
ही
माहिती पुणे महानगरपालिकेच्या
मुख्य अभियंता (विद्युत)
मनीषा शेकटकर यांच्याकडून
जारी करण्यात आली
आहे
Pune News, Crematorium, Pune Municipal Corporation, Maintenance, Public Notice
#Pune #Crematorium #PMC #PuneNews #Maintenance #PublicService

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: