मुंबई, ३० जुलै २०२५: राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक महत्त्वाचा सामाजिक उपक्रम राबवला. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹२० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जनतेला विशेष आवाहन केले होते की, शुभेच्छा फलक, बॅनर, पुष्पगुच्छ यांवर खर्च करण्याऐवजी तो निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दान करावा. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी हे योगदान दिले.
Madhuri Misal, Chief Minister Relief Fund, Devendra Fadnavis Birthday, Urban Development Minister, Donation, Social Initiative, Maharashtra Politics, Philanthropy
#MadhuriMisal #CMReliefFund #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #Donation #SocialCause #Mumbai #Politics
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹२० लाखांचा धनादेश
Reviewed by ANN news network
on
७/३०/२०२५ ०४:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: