रविवार, १ जून, २०२५

माण येथे व्यक्तीवर प्राणघातक हल्ला

 


हिंजवडी: माण, मुळशी येथे ३० मे २०२५ रोजी रात्री ८:०० वाजता चेतन मोहिते यांच्या रूमसमोर तेजस सुनील मोहिते या २२ वर्षीय व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला. 

सोहन अशोक बडवणे आणि अनिकेत राजू लामतुरे या दोन आरोपींनी तेजस मोहिते यांना जुना राग मनात धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि चाकूने वार केले. 

या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी भा. दं. सं. कलम १०९ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३, ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पाचाळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • --------------------------------------------------------------------------
  • #Crime #AttemptedMurder #Hinjawadi #Pune #Assault

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा