या पत्रकार परिषदेस चित्रपटातील मान्यवर कलाकार सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, विजय पाटकर, डॉ. जुई जवादे, गणेश यादव, तसेच दिग्दर्शक सचिन उराडे आणि निर्माते निलेश ओंकार व अनिल जवादे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. चित्रपटाची पार्श्वभूमी, आशय, आणि भूमिकांबाबत ते सविस्तर माहिती देतील.
“२६ नोव्हेंबर” हा चित्रपट समाजमनाला जागं करणारा असून, तो केवळ मनोरंजन न करता वास्तवाचा आरसा ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
🎬 चित्रपटाबद्दल माहिती:
-
नाव: २६ नोव्हेंबर
-
दिग्दर्शक: सचिन उराडे
-
निर्माते: निलेश ओंकार, अनिल जवादे
-
प्रमुख कलाकार: सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, विजय पाटकर, डॉ. जुई जवादे, गणेश यादव
-
प्रकार: सामाजिक, वास्तवाधारित
.........................
#26NovemberMarathiMovie
#SayajiShinde
#AniketVishwasrao
#MarathiCinema
#VijayPatkar
#SachinUrade
#NileshOnkar
#MarathiFilmPressMeet
#PuneEvents
#ShrarmikPatrakarBhavan
#MarathiMovies2025
#UpcomingMarathiFilms

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: