अज्ञात मोबाइल धारकाने फिर्यादीला मोबाइलवर फोन करून पॉलिसीचे पैसे देण्याचे बहाणे केले. त्यांनी महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या बँक खात्यावरून वेळोवेळी ऑनलाइन ट्रान्सफर करून पैसे काढले.
या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२१/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४), ३(५) तसेच आयटी कायदा कलम ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे याचे नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------
#OnlineFraud #PolicyFraud #SeniorCitizenFraud #WarjeCrime #CyberFraud

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा