ठाणे: बनारसतील नावाजलेल्या हातमाग आणि वीण कारागिरांनी तयार केलेले कलाकुसरीचे कपडे,साड्या,शाली,कार्पेटचा समावेश असलेले 'दस्तकारी हाट एक्स्पो' हे प्रदर्शन द ठाणे क्लब (कोप्पीकर रस्ता ) येथे दि. २२ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट पर्यंत रोजी सुरु झाले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ वाजता ते रात्री ९ वाजेपर्यंत असेल. आकर्षक कलाकुसरीच्या साड्या,ड्रेस,सूट,कुर्ती,शाल आणि कलाकुसरीच्या वस्तू हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असून प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.बनारसी सिल्क साड्या,कुर्ती,बेड शिट,कार्पेट उपलब्ध करून देण्यात आले आहे.विणकामाच्या गोष्टीही एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत.
द ठाणे क्लबमध्ये बनारस हातमाग, वीणकरांच्या कलेचे प्रदर्शन
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२४ ०४:२४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२४ ०४:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: