मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध : जिल्हाधिकारी (VIDEO)

 


पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी येणाऱ्या मतदारांनी मतदान केंद्राच्या १०० मीटर क्षेत्रात सोबत मोबाईल आणू नये; तसेच मतदानाबाबत गुप्तता पाळावी. असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.




मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध : जिल्हाधिकारी (VIDEO) मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध : जिल्हाधिकारी (VIDEO) Reviewed by ANN news network on ५/११/२०२४ ११:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".