पुणे : भारत जोडो अभियान, युवक क्रांती दल, महाराष्ट्र बचाओ गट आणि सिव्हील सोसायटीतील सर्व समविचारी सामाजिक संघटनांच्या वतीने ह.भ. प. शामसुंदर सोन्नर यांचे 'राम कृष्ण हरी !,निवडू योग्य कारभारी !! 'या विषयावर किर्तन आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि.१० मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता कॉंग्रेसभवन, शिवाजीनगर येथे हे कीर्तन होणार आहे. ह. भ. प. श्रीकृष्ण महादेव बराटे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
संयोजन समितीच्या वतीने संदीप बर्वे,प्रसाद झावरे, रेश्मा, लेखा नायर, प्रकाश भारद्वाज, संग्राम खोपडे, प्रशांत कोठडिया यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
ह.भ. प. शामसुंदर सोन्नर यांचे १० मे रोजी कीर्तन
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२४ ०९:४७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२४ ०९:४७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: