कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांची पत्रकार परिषद (VIDEO)

 


रत्नागिरी : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जी पावले जिल्हा प्रशासनाने उचलली आहेत त्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह आणि पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.



कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांची पत्रकार परिषद (VIDEO) कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांची पत्रकार परिषद (VIDEO) Reviewed by ANN news network on ४/१०/२०२४ १०:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".