अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल
पुणे : महाविकास आघाडीच्या बारामतीतील उमेदवार सुप्रिया सुळे, शिरुरचे उमेदवार अमोल कोल्हे आणि पुणे मतदारसंघातील उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आज १८ एप्रिल रोजी आपलेे उमेदवारी दाखल केले. यावेळी शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजित कदम, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी उपस्थित होते.
तर महायुतीच्या बारामतीतील उमेदवार सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत. यावेळी केंद्रीयमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रफ़डणवीस, निलम गो-हे, प्रफ़ुल्ल पटेल, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे आदी उपस्थित होते.
अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल
Reviewed by ANN news network
on
४/१८/२०२४ १०:१८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
४/१८/२०२४ १०:१८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: