६ आय.ए.एस. अधिका-यांच्या बदल्या


 

मुंबई : राज्य शासनाने आज ८ एप्रिल रोजी ६ आय.ए.एस. अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे

1. श्रीमती अंशु सिन्हा, (IAS:MH:1999) यांची सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. श्री दिलीप गावडे, (IAS:MH:2007) यांची दुग्धविकास आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. श्रीमती रुबल प्रखर अग्रवाल, IAS (2008) यांची व्यवस्थापकीय संचालक, महा-मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. श्रीमती स्वाती म्हसे-पाटील, (IAS:MH:2008) यांची व्यवस्थापकीय संचालक, FILMCITY, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. श्री रमेश चव्हाण (IAS:MH:2013) यांना CEO, महात्मा फुले जीवनदाई आरोग्य योजना सोसायटी, स्टेट ॲश्युरन्स सोसायटी, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6. श्री शुभम गुप्ता (IAS:MH:2019) CEO, ZP, धुळे यांची MC, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

६ आय.ए.एस. अधिका-यांच्या बदल्या ६ आय.ए.एस. अधिका-यांच्या बदल्या Reviewed by ANN news network on ४/०८/२०२४ १०:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".